Wednesday, March 15, 2023

एम,पि.जे. जळगाव तर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा आणि कोटा वाढवण्याची राज्य सरकार ला मांगणी

जळगाव : - मुव्हमेन्ट फॉर पीस अॅन्ड जस्टीस फॉर वेलफेअर जळगाव च्या वतीने आज दिनांक 15 मार्च जागतिक ग्राहक दिना निमित्ताने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा आणि कोटा वाढविणे आणि रेशन व्यवस्थेत सुधारणा करण्याची मांगणी घेऊन मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी जळगाव मार्फत निवेदन देण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय समोर निर्देशन सुद्धा करण्यात आले या वेळी एम.पी.जे. जिल्हा सचीव मुस्तकीम खान, राज्यउपाध्यक्ष मेहमूद खान, जिल्हाध्यक्ष आरीफ देशमुख, शहर अध्यक्ष आदिल खान, तालुकाध्यक्ष अन्वर शेख, शहर सचिव शेख नईम, उरुज फारुकी, वसीम अख्तर, नियामत खान, इम्रान खान, इनाम पटेल, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

نیوارا کی پیرنٹس میٹنگ اور دسویں جماعت کے طلباوطالبات کے لیے سینڈآف

  نیوارا (مالیگاؤں): ۸ فروری 2026 بروز اتوار دوپہر ساڑھے گیارہ بجے نیوارا انگلش میڈیم اسکول اینڈ جونیئر کالج میں چیئرمن اظہر مہد...